November 10, 2024 3:43 PM
नागपूरमध्ये ३७ लाख ७१ हजार रुपयाचा महागड्या विदेशी मद्याचा साठा जप्त
नागपूरच्या धरमपेठ परिसरात ३७ लाख ७१ हजार रुपये किमतीचा महागड्या विदेशी मद्याचा साठा आणि अन्य मुद्देमाल जप्त केला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने सिताबर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही का...