February 10, 2025 8:52 AM
मणीपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांचा राजीनामा
मणिपूरमधील राजकीय अस्थिर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मणिपूरचे मुख्यमंत्री एन बीरेन सिंग यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांनी आपला राजीनामा राज्यपाल अजय कुमार भल्ला यांना सुप...