April 13, 2025 8:14 PM
म्यानमारला ५.५ रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का
म्यानमारला सकाळी ५ पूर्णांक ५ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला. भूकंपाचं केंद्र मंडाले इथल्या वुंडविन शहरापासून ईशान्येला असल्याचं म्यानमारच्या हवामान शास्त्र आणि जलशास्त्र विभागान...