April 1, 2025 6:49 PM
म्यानमारमधल्या भूकंपात २७०० नागरिक मृत्यूमुखी
म्यानमारमधल्या भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २७०० वर पोहोचली आहे. मृतांची संख्या तीन हजाराच्या वर जाण्याची शक्यता असल्याचं म्यानमारचे लष्करी नेते मीन आँग हलैंग यांनी सांगितलं. ...