डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

April 2, 2025 10:42 AM

“ऑपरेशन ब्रह्मा’ अंतर्गत म्यानमा मधील भूकंपग्रस्तांना मदत

भारत सरकारतर्फे, म्यानमा मधील भूकंपग्रस्तांना “ऑपरेशन ब्रह्मा’ अंतर्गत मदत पुरवण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून भारतीय वैद्यकीय पथकानं स्थापन केलेल्या आर्मी फील्ड रुग्णालयात 104 रुग्णा...

April 1, 2025 2:46 PM

‘ऑपरेशन ब्रह्म’ अंतर्गत भारताने म्यानमारला पाठवली मदत

म्यानमारमधल्या विनाशकारी भूकंपासाठी मदत म्हणून भारताने सुरु केलेल्या ‘ऑपरेशन ब्रह्म’ अंतर्गत १६ टन अत्यावश्यक मदत सामुग्री, तांदूळ आणि खाद्यपदार्थ घेऊन वायुसेनेच एक विमान मंडालेकडे नि...

March 30, 2025 8:52 PM

भारतीय नौदलाची जहाजांचं अंदमान निकोबार बंदरातून यंगॉनकडे प्रयाण

भारतीय नौदलाची  कर्मुक आणि एलसीयु ५२ या जहाजांनी अंदमान निकोबार बंदरातून यंगॉनकडे प्रयाण केलं. म्यानमां इथल्या भूकंपानंतर तेथे मदत आणि आपत्कालीन सहाय्यासाठी भारताने ही जहाजं पाठवली आहेत...

March 28, 2025 8:34 PM

थायलंड, म्यानमारमध्ये झालेल्या भूकंपात ३ ठार, ९० जण जखमी

थायलंड आणि म्यानमारमध्ये आज झालेल्या भूकंपामुळे बँकॉकमध्ये बांधकाम सुरू असलेली एक इमारत कोसळून किमान तीन जण मृत्यूमुखी पडले, तर सात जणांना वाचवण्यात यश आलं आहे. अद्याप ९० जण बेपत्ता आहेत. ...

March 28, 2025 3:46 PM

म्यानमारला आज सलग दोन मोठे भूकंपाचे धक्के

म्यानमारला आज सलग दोन मोठे भूकंपाचे धक्के बसले. या धक्क्यांची तीव्रता ७ पूर्णांक ७ दशांश आणि ६ पूर्णांक ४ दशांश रिख्टर स्केल होती. या भूकंपाचं केंद्र सागाइंग इथं होतं.   या धक्क्यांमुळं अन...

January 4, 2025 6:39 PM

म्यानमार लष्करी सरकारकडून सहा हजार कैद्यांची शिक्षा माफ

म्यानमारच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त तिथल्या लष्करी सरकारनं सहा हजार कैद्यांची शिक्षा माफ केली आहे, यात १८० परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. या सोबतच इतर कैद्यांच्या शिक्षेतही कपात केली ...

December 8, 2024 3:14 PM

मानवतावादी मदत म्हणून भारताने म्यानमारला २ हजार २०० मेट्रिक टन तांदळाचा केला पुरवठा

मानवतावादी मदत म्हणून भारताने म्यानमारला २ हजार २०० मेट्रिक टन तांदळाचा पुरवठा केल्याची माहिती, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली. भारताच्या अॅक्ट ईस्ट आणि नेबरहू...