December 19, 2024 8:16 PM
भारतामध्ये विमानभाडं हे बहुतेक देशांपेक्षा कमी – मुरलीधर मोहोळ
भारतामध्ये विमानभाडं हे बहुतेक देशांपेक्षा कमी असल्याचं नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं आहे. लोकसभेत एका लेखी उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. नागरी विमान वाहतू...