January 4, 2025 8:26 PM
संतोष देशमुख हत्या प्रकरणी पाच आरोपींना अटक, १८ जानेवारीपर्यंत कोठडी
सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोन फरार आरोपींना बीड पोलीस दलाच्या विशेष पथकानं आज सकाळी पुण्यात अटक केली. या दोघांना पुढील तपासासाठी सी आय डी च्या त...