April 11, 2025 7:01 PM
२६/११ दहशतवादी हल्ला प्रकरणाच्या तपासामध्ये NIA सहकार्य करणार असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही
मुंबईत झालेल्या २६/११ दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड तहव्वूर राणाला भारतात आणण्यात आलं असून या प्रकरणाचा पुढील तपास आणि कायदेशीर प्रक्रियांमध्ये राज्य सरकार राष्ट्रीय तपास संस्थेला प...