July 19, 2024 7:25 PM
मुंबई उपनगरातल्या विकासकामांसाठी १ हजार ८८ कोटी रुपयांची तरतूद – पालकमंत्री मंगल प्रभात लोढा
मुंबई उपनगर जिल्ह्यातल्या विकासकामांसाठी १ हजार ८८ कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिली. या निधीपैकी एक हजार १२ को...