February 20, 2025 7:28 PM
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ५६ कोटींच्या गांजासह ५ जणांना अटक
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर काल सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी ५ प्रवाशांकडून ५६ किलो २६० ग्रॅम वजनाचा गांजा गांजा जप्त केला. या गांजाची किंमत अंदाजे ५६ कोटी २६ लाख रुपये इतकी आहे. हे पाचही प्र...