January 3, 2025 2:12 PM
मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी
मुंबई-गोवा महामार्गावर आज झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले. वीर रेल्वे स्थानकाजवळ एका टोइंग वाहनानं रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारला जोरदार धडक दिल...