March 31, 2025 1:17 PM
मुंबई विमानतळावर प्रवाशाकडून ३ किलो गांजा जप्त
मुंबई विमानतळावर सीमाशुल्क विभागाने बँकॉकवरून येणाऱ्या एका प्रवाशाकडून ३ किलो गांजा जप्त केला आहे. आरोपी केरळचा रहिवासी असून हा गांजा त्याला बेंगळुरूमध्ये मुख्य तस्कराकडे पोहोचवायचा हो...