January 9, 2025 3:26 PM
मुकेश चंद्राकर यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी गडचिरोलीत पत्रकारांचा मूक मोर्चा
छत्तीसगडमधले पत्रकार मुकेश चंद्राकर यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी आज गडचिरोली इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयावर काही पत्रकारांनी मूक मोर्चा काढला होता. चंद्राकर यांच्या मारेकऱ्यांन...