December 26, 2024 1:59 PM
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मल्याळी लेखक एमटी वासुदेवन नायर यांचं निधन
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते प्रसिद्ध मल्याळी लेखक एमटी वासुदेवन नायर यांचं काल रात्री केरळमध्ये कोझिकोड इथं निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी कोझिकोड इथल्या मावूर स्मशानभूमीत ...