March 22, 2025 8:08 PM
महावितरणला सर्वोत्कृष्ट वीज वितरण कंपनी पुरस्कार
सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारी वीज कंपनी म्हणून केंद्रीय सिंचन आणि ऊर्जा मंडळानं महावितरणचा गौरव केला आहे. शुक्रवारी नवी दिल्ली इथं झालेल्या समारंभात महावितरणच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ल...