January 22, 2025 8:15 PM
मथुरेतल्या वादग्रस्त मशिदीच्या सर्वेक्षणाच्या स्थगितीमध्ये वाढ
मथुरेतल्या वादग्रस्त मशिदीच्या सर्वेक्षणाला दिलेली स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने पुढच्या सुनावणीपर्यंत म्हणजेच येत्या १ एप्रिलपर्यंत वाढवली आहे. मथुरेत श्री कृष्णजन्मभूमी-शाही ईदगाह ...