डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

July 5, 2024 3:16 PM

महाराष्ट्रालाही विशेष दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न करणार – अर्थमंत्री अजित पवार

  बिहार आणि आंध्रप्रदेशप्रमाणे महाराष्ट्रालाही विशेष दर्जा किंवा विशेष पॅकेज मिळावं यासाठी प्रयत्न करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केली. अर्थसंकल्पावरच्या च...

July 5, 2024 9:47 AM

राज्यात यंदाच्या खरीप हंगामात आतापर्यंत विक्रमी ७१ टक्के पेरणी

महाराष्ट्रात यंदाच्या खरीप हंगामात आतापर्यंत विक्रमी 71 टक्के पेरणी झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 1 लाख 10 हजार हेक्टरची वाढ झाल्याची माहिती राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी काल वि...

July 4, 2024 7:26 PM

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतली घरं विकण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीनं मिळणार – मंत्री अतुल सावे

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतली घरं विकण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीनं दिलं जाणार असून अर्ज केल्यानंतर ४५ दिवसांत प्रमाणपत्र मिळेल, असं गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी सांगित...

July 4, 2024 7:23 PM

विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निलंबनात कपात

आक्षेपार्ह शब्द वापरल्याप्रकरणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं पाच दिवसांसाठी केलेलं निलंबन तीन दिवसांवर आणण्याचा प्रस्ताव विधानपरिषदेेनं आज एकमतानं मंजूर केला. सं...

July 4, 2024 7:18 PM

बुडवलेल्या ठेवीदारांचे किमान १ लाख रुपये परत मिळण्यासाठी स्वतंत्र निधीची उभारणी – मंत्री दिलीप वळसे पाटील

राज्यातल्या दिवाळखोर सहकारी पतसंस्था आणि बँकांनी बुडवलेल्या ठेवीदारांचे किमान एक लाख रुपये परत मिळण्यासाठी स्वतंत्र निधी उभारला जात आहे, अशी माहिती सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आ...

July 3, 2024 3:46 PM

कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी ५ हजार रुपये मदतीची पणन मंत्री अब्दुल सत्तार यांची घोषणा

राज्यातल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रती हेक्टरी पाच हजार रुपये मदत देण्याची घोषणा पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज विधानसभेत प्...

July 3, 2024 3:58 PM

निलंबनाचा फेरविचार करण्यासाठी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची उपसभापतींना पत्राद्वारे विनंती

सभागृहात आक्षेपार्ह शब्द वापरल्याबद्दल निलंबित झालेले विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माफी मागितली आहे.आपल्या निलंबनाचा फेरविचार करावा अशी विनंतीही त्यांनी उपसभाप...

July 3, 2024 12:17 PM

विधानपरिषदेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहात अंमली पदार्थ आढळल्याचा मुद्दा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहात मे महिन्यात अंमली पदार्थ आढळून आल्याचा मुद्दा आमदार विक्रम काळे यांनी उपस्थित केला. हा प्रश्न राज्यातल्या सर्व शासकीय महाविद्यालयांच्या ...

July 3, 2024 2:44 PM

डोंबिवली कारखाना स्फोट प्रकरणी आमदार उमा खापरे आक्रमक

डोंबिवली इथल्या कारखान्यात झालेला स्फोट आणि इथल्या कारखान्यांद्वारे होणारं प्रदूषण हा मुद्दा आमदार उमा खापरे यांनी विधानपरिषदेत मांडला. या दुर्घटनेतल्या पीडितांना काय मदत देण्यात आली ...

June 28, 2024 7:32 PM

राज्याच्या सादर झालेल्या अतिरीक्त अर्थसंकल्पावर विरोधकांची टीका

फसव्या योजनांची ठिगळं लावलेला खोकेसंकल्प अशी टीका विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. सरकारनं निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्पाच्या नावाखाली महायुतीचा निवडणू...