डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

July 26, 2024 7:18 PM

गेल्या सहा वर्षात १६ कोटी ८३ लाख नवीन रोजगार निर्मिती – राज्यमंत्री शोभा करंदलाजे

संसदेच्या दोन्ही सभागृहात आज कामकाजाची सुरुवात कारगिलमधल्या शहीदांना आदरांजली अर्पण करून झाली. गेल्या सहा वर्षात १६ कोटी ८३ लाख नवीन रोजगार निर्माण झाल्याची माहिती कामगार आणि रोजगार राज...

July 25, 2024 8:11 PM

यंदाच्या अर्थसंकल्पावर संसदेच्या दोन्ही सभागृहात चर्चा

लोकसभेत आज सत्तारूढ आणि विरोधी पक्षांमध्ये झालेल्या जोरदार गदारोळाच्या पार्श्वभूमीवर सभागृहाचं कामकाज दोनदा स्थगित करण्यात आलं. काँग्रेसचे सदस्य चरणजीत सिंग चन्नी यांनी अर्थसंकल्पावर...

July 23, 2024 8:20 PM

केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेसाठी २ लाख ६२ हजार २०० कोटी रुपयांची तरतूद

केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ मध्ये रेल्वेसाठी आतापर्यंतची सर्वाधिक २ लाख ६२ हजार २०० कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचं केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. रेल्वेच्या ...

July 23, 2024 9:03 PM

रोजगारनिर्मिती, कौशल्य विकास, MSME आणि मध्यमवर्गीयांना प्राधान्य देणारा अर्थसंकल्प सादर

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज चालू आर्थिक वर्षाचा पूर्ण अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला. त्यात रोजगारनिर्मिती, कौशल्य विकास, सूक्ष्म-लघू-मध्यम उद्योग आणि मध्यमवर्गीयांवर य...

July 23, 2024 8:51 PM

अर्थसंकल्प २०२४ : नवीन आयकर प्रणाली अंतर्गत वाढीव करसवलती

नवीन आयकर प्रणालीचा स्वीकार करणाऱ्यांसाठी आणखी कर सवलतींचा लाभ देण्याची घोषणा सीतारामन यांनी आजच्या अर्थसंकल्पात केली. अतिरीक्त १ लाख रुपयांच्या उत्पन्नाला त्यांनी विद्यमान दरापेक्षा ...

July 23, 2024 6:40 PM

तरुणांना इंटर्नशिपची संधी म्हणजे काँग्रेसच्या न्यायपत्राची नक्कल – प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

या अर्थसंकल्पात शेतमालाच्या हमीभावासंबधी तरतूद नाही, शेती साहित्यावर आकारला जाणारा १८ टक्के जीएसटी कमी करण्याबाबत, शेतकऱ्याच्या उत्पन्नवाढीबाबत तसंच मनरेगाबाबतही काही उल्लेख नाही याक...

July 23, 2024 6:34 PM

भारताच्या भविष्यावर मोठी गुंतवणूक करणारा अर्थसंकल्प – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शेतकरी, महिला, युवा आणि गरीब या घटकांना समोर ठेवून केलेला केंद्रीय अर्थसंकल्प हा भारताच्या भविष्यावर मोठी गुंतवणूक करणारा आहे असं मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत व...

July 23, 2024 3:47 PM

भारताच्या विकासाची पायाभरणी करणारा अर्थसंकल्प – चंद्रशेखर बावनकुळे

अतिशय सकारात्मक आणि भारताच्या विकासाची पायाभरणी करणारा हा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली.    प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यां...

July 23, 2024 3:41 PM

देशाला विश्वशक्ती बनण्याच्या वाटेवर नेणारा अर्थसंकल्प – उपमुख्यमंत्री अजित पवार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातल्या सरकारचा हा अर्थसंकल्प देशवासियांची मनं जिंकणारा आणि देशाला विश्वशक्ती बनण्याच्या वाटेवर नेणारा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया राज्या...

July 23, 2024 3:22 PM

अर्थसंकल्पात सामान्यांना दिलासा नाही – राहुल गांधी

सामान्य नागरिकांना या अर्थसंकल्पामुळे कोणताही दिलासा मिळालेला नाही. हा अर्थसंकल्प म्हणजे काँग्रेसचा जाहीरनामा आणि मागचे अर्थसंकल्प यांची नक्कल आहे, अशी प्रतिक्रिया लोकसभेचे विरोधी पक्...