April 9, 2025 9:47 AM
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीचा आज समारोप
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची गेले तीन दिवस सुरू असलेल्या बैठकीचा आज समारोप होत आहे. बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा गेल्या दोन दिवसांत घेतल्या गेलेल्या निर्णयांची घोषणा करतील ...