August 27, 2024 1:47 PM
मल्याळम चित्रपटसृष्टीतले ज्येष्ठ दिग्दर्शक मोहन यांचं निधन
मल्याळम चित्रपटसृष्टीतले ज्येष्ठ दिग्दर्शक मोहन यांचं आज केरळाच्या कोची इथं निधन झालं. ते ७६ वर्षांचे होते. त्यांनी शालिनी अंटे, कुटुकारी, इलाक्कानागल, मंगलम नेरुन्नू, पक्षे, एडवेला अशा गा...