March 16, 2025 2:55 PM
छत्तीसगडमधल्या नक्षलग्रस्त जिल्ह्यात उभारला पहिला मोबाईल टॉवर !
छत्तीसगडमधल्या नक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यातल्या एका दुर्गम गावात पहिला मोबाईल टॉवर उभारण्यात आला आहे. टेकुलागुडेम गावात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या छावणीत हा टॉवर उभा केला आहे. या टॉवरम�...