March 23, 2025 7:49 PM
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मुंबई शहराध्यक्षपदी संदीप देशपांडे यांची नियुक्ती
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मुंबई शहराध्यक्षपदी संदीप देशपांडे यांची नियुक्ती झाली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी आज घेत...