December 29, 2024 3:22 PM
बांधकामामुळे उडणारी धूळ रोखण्यासाठी एमएमआरडीए चे कठोर मार्गदर्शक तत्वं जारी
बांधकामामुळं निर्माण होणाऱ्या धुळीवर नियंत्रण ठेवण्यासाठीच्या मार्गदर्शक तत्त्वांचं पालन न केल्यास २० लाख रुपयेपर्यंत दंडाची कारवाई करण्यात येणार आहे. मुंबईत वायू प्रदूषणाला आळा घालण...