April 9, 2025 8:08 PM
पोषणाविषयी जागरुकता वाढवण्यासाठी ‘मिशन पोषण २.०’
पोषणाविषयी जागरुकता वाढवण्यासाठी महिला आणि बालविकास मंत्रालय पोषण पंधरवडा साजरा करत असून हा उपक्रम मिशन पोषण २.०चा एक भाग आहे. नवजात अर्भकांच्या पहिल्या हजार दिवसांवर लक्ष केंद्रित करणं, ...