August 28, 2024 10:09 AM
वस्त्रोद्योग क्षेत्रातील चार स्टार्ट-अपना प्रत्येकी पन्नास लाख रुपये
वस्त्रोद्योग मंत्रालयानं प्रत्येकी पन्नास लाख रुपयांच्या अनुदानासह चार स्टार्ट-अपना मंजुरी दिली आहे. नवी दिल्लीत काल राष्ट्रीय तांत्रिक वस्त्रोद्योग अभियानाच्या कार्यक्रम समितीच्या ब...