December 24, 2024 12:59 PM
उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेश राज्यांमधल्या ग्रामीण भागासाठी अनुदान जारी
उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेश या राज्यांमधल्या ग्रामीण भागासाठी केंद्र सरकारने दोन हजार कोटी रुपयांहून अधिकचं अनुदान जारी केल्याची माहिती पंचायती राज मंत्रालयाने दिली आहे. उत्तर प्रदेश...