November 8, 2024 8:15 PM
अंमलात असलेल्या २०१५च्या वाणिज्यिक न्यायालये कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णय
कायदे आणि न्याय मंत्रालयाने सध्या अंमलात असलेल्या २०१५ च्या वाणिज्यिक न्यायालये कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. हा कायदा व्यावसायिक विवादांच्या प्रकरणांचा शीघ्रगतीनं, का...