December 22, 2024 8:11 PM
अमरावतीत IIMC उभारणीसाठी २७ डिसेंबरपर्यंत निविदा दाखल करता येईल – माहिती आणि प्रसारण मंत्रालय
अमरावती जिल्ह्यात बडनेरा इथं उभारण्यात येणाऱ्या IIMC अर्थात भारतीय जनसंचार संस्थेच्या उभारणीसाठी निविदा मागवल्या जात असून २७ डिसेंबरपर्यंत निविदा दाखल करता येतील असं माहिती आणि प्रसारण म...