December 23, 2024 8:39 PM
इयत्ता पाचवी ते आठवीसाठी सरसकट विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचं धोरण रद्द
केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं इयत्ता पाचवी आणि आठवीत सरसकट विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचं धोरण आज रद्द केलं. आता अनुत्तीर्ण होणारे विद्यार्थी पुढच्या वर्गात जाऊ शकणार नाहीत. त्यांना द...