April 1, 2025 8:04 PM
कोळसा क्षेत्रात १०० कोटी टन उत्पादनाचा टप्पा पार
देशातल्या कोळसा क्षेत्रानं, काल संपलेल्या आर्थिक वर्षात १०० कोटी टन उत्पादनाचा टप्पा पार केला. कोळसा मंत्रालयानं आज याबाबतची आकडेवारी जाहीर केली. गेल्या आर्थिक वर्षात १०४ कोटी ७० लाख टनाप...