December 25, 2024 9:22 AM
दुसरं विश्व मराठी संमेलन येत्या 27 फेब्रुवारीपासून पुण्यात होणार
दुसरं विश्व मराठी संमेलन येत्या 27 फेब्रुवारी ते 1 मार्च या कालावधीत पुण्यात होईल अशी माहिती मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली. सामंत यांनी काल पिंपरी चिंचवडमध्ये मराठी भाषा विभागाची आढ...