January 2, 2025 7:14 PM
३ कोटी महिलांना लखपती बहीण करण्याचा प्रधानमंत्र्यांचा संकल्प – कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान
देशात शेतकरी सबल करण्याबरोबरच तीन कोटी महिलांना लखपती बहीण करण्याचा प्रधानमंत्र्यांचा संकल्प असल्याचं केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे. अहिल्यानगर जिल्हयातल्या ...