February 19, 2025 9:51 AM
ब्रह्मपुत्रा नदीवर जलवाहतुकीस उपयुक्त ठरणाऱ्या राष्ट्रीय जलमार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन
आसाम मधील जोगीघोपा इथे, ब्रह्मपुत्रा नदीवर अंतर्गत जलवाहतुकीस उपयुक्त ठरणाऱ्या राष्ट्रीय जलमार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचं केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल...