December 30, 2024 7:54 PM
परभणीत संविधानाचा अवमान केला गेला – केंद्रीय मंत्री रामदास आठवले
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज परभणी जिल्ह्याला भेट देऊन, न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी आणि आंबेडकरी चळवळीचे नेते विजय वाकोडे यांच्या कुटुबीयांची भेट घेऊन त...