January 20, 2025 7:46 PM
महाराष्ट्राच्या मनन शर्मा या NCC छात्राला रक्षा मंत्री पदक
देशातला युवा ही देशाची संपत्ती असून ते राष्ट्र उभारणी आणि समृद्धीमध्ये योगदान देतील, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं राष्ट्रीय छात्र सेनेच्या प्रजासत...