March 4, 2025 6:30 PM
लाडकी बहिण योजनेचा दोन्ही महिन्याचा हप्ता ७ मार्चला जमा होईल
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच ७ मार्च रोजी सर्व लाभार्थ्यांना दिला जाईल. मार्च महिन्याचा हप्ता अर्...