January 15, 2025 2:27 PM
परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी स्पेनच्या राष्ट्राध्यक्षांची घेतली भेट
परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी दोन दिवसांच्या स्पेन दौऱ्यात स्पेनचे राष्ट्राध्यक्ष पेद्रो सँचेज यांची भेट घेतली. दोन्ही देशातले संबंध अधिक दृढ करण्याबाबत उभय नेत्यांनी सहमती ...