February 18, 2025 8:03 PM
मत्स्यव्यवसाय विभागाची मुंबईत अंमलबजावणी कक्षाची स्थापना
मत्स्यव्यवसाय विभागानं मुंबईत अंमलबजावणी कक्षाची स्थापना केली आहे. यामुळं राज्याच्या सागरी क्षेत्रामध्ये अनधिकृतपणे परराज्यातल्या मासेमारी नौकांकडून होणारी मासेमारी थांबेल आणि सागर...