डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

September 17, 2024 11:04 AM

पश्चिम बंगाल सरकारनं आंदोलक कनिष्ठ डॉक्टरांच्या चारपैकी तीन मागण्या मान्य – मुख्यमंत्री ममता बॅनर्जी

पश्चिम बंगाल सरकारनं आंदोलक कनिष्ठ डॉक्टरांच्या चारपैकी तीन मागण्या मान्य केल्या आहेत, असं मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. काल रात्री कालीघाट इथल्या निवासस्थानी कनिष्ठ डॉक्ट...