October 7, 2024 7:39 PM
राज्यातल्या सर्व जिल्ह्यांत संविधान भवन उभारण्यात येणार असल्याची मंत्री किरेन रिजिजू यांची घोषणा
आगामी काळात महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांत संविधान भवन उभारण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत केली. विरोधक संविधान...