December 17, 2024 12:16 PM
‘एक देश एक निवडणूक’ हा देशासाठी महत्त्वाचा मुद्दा – मंत्री किरेन रिजीजू
एक देश एक निवडणूक हा देशासाठी एक महत्त्वाचा मुद्दा असल्याचं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथे आज ते वार्ताहरांशी बोलत होते. हा मुद्दा कोणत्याही पक्षासाठी क...