March 27, 2025 8:06 PM
विमान टर्बाईन इंधनावरचा कर कमी करण्यासाठी केंद्राचं राज्यांना पत्र
देशातल्या विमान तिकीटांच्या किमती तपासण्यासाठी केंद्राने राज्यांना विमान टर्बाईन इंधनावरचा कर कमी करण्यासाठी पत्र लिहिलं आहे. लोकसभेत आज प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान विमान तिकिटांच्...