March 11, 2025 8:23 PM
येत्या तीन वर्षांत केंद्र सरकार देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात डे केअर कॅन्सर सेंटर उभारणार
येत्या तीन वर्षांत देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात डे केअर कॅन्सर सेंटर उघडण्यात येतील, अशी माहिती आज राज्यसभेत केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी एका पुरवणी प्रश्नाच्या उत्तरात दिल...