January 7, 2025 4:55 PM
एचएमपीव्ही विषाणूमुळे होणारा आजार गंभीर नसून बरा होणारा आहे – मंत्री हसन मुश्रीफ
एचएमपीव्ही विषाणूमुळे होणारा आजार गंभीर नसून बरा होणारा आहे, लहान मुलं , वृद्ध तसेच इतर गंभीर आजार असणाऱ्यांनी काळजी घ्यावी असं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. मंत्राल...