December 12, 2024 8:28 PM
मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या हस्ते हरित पोलाद वर्गीकरण उपक्रमाचं उद्घाटन
वर्ष २०७० पर्यंत देशानं निर्धारित केलेलं शून्य कार्बन उत्सर्जनाचं उद्दिष्ट गाठण्यासाठी, पोलाद उद्योगातून होणारं कार्बन उत्सर्जन रोखण्यासाठी आणि या उद्योगाच्या शाश्वत विकासाच्या दृष्ट...