February 23, 2025 10:01 AM
आरोग्यसेवा हा मूलभूत अधिकार – मंत्री डॉ. एस जयशंकर
आरोग्यसेवा हा विशेषाधिकार नसून मूलभूत अधिकार आहे असं मत परराष्ट्र मंत्री डॉकटर एस.जयशंकर यांनी व्यक्त केलं. ते काल नवी दिल्लीत 12 व्या आंतरराष्ट्रीय आरोग्य संवाद कार्यक्रमात बोलत होते. आयु...