December 22, 2024 1:32 PM
क्रीडामंत्री मनसुख मांडविय यांचा फिट इंडिया सायकल मोहिमेत सहभाग
केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविय यांनी आज केंद्रीय राखीव पोलीस दल आणि भारत- तिबेट सीमा पोलिस दलाच्या जवानांसोबत आज नवी दिल्लीत फिट इंडिया सायकल मोहिमेत भाग घेतला. मांडविया यांनी मेजर ध...