April 8, 2025 8:18 PM
शेतीसंबंधी वादावर तोडग्यासाठी असलेल्या सलोखा योजनेला २०२७ पर्यंत मुदतवाढ
शेतीसंबंधी वादावर तोडगा काढण्यासाठी असलेल्या सलोखा योजनेला २०२७ पर्यंत मुदतवाढ देण्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. शेतजमिनीचा ताबा, वहिवाटी, कुटुंबातले वाद अश...