डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

December 18, 2024 8:43 PM

पुणे आणि मनमाड रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला मंजुरी-अश्विनी वैष्णव

पुणे आणि मनमाडदरम्यानच्या २४८ किलोमीटरच्या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला मंजुरी मिळाली आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत अतारांकीत प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिल...

December 11, 2024 3:05 PM

महाराष्ट्रात रेल्वे प्रकल्पांमध्ये १ लाख ६४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक – रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव

महाराष्ट्रात रेल्वेशी संबंधित विविध प्रकल्पांमध्ये १ लाख ६४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत दिली. राज्यात रेल्वेला प्रत्य...

November 30, 2024 11:52 AM

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव आज गुजरात दौऱ्यावर

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव आज एक दिवसाच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. सुरतमधील किम इथं बुलेट ट्रेन ट्रॅक स्लॅब निर्मिती केंद्राला ते भेट देतील.   वडोदरा इथल्या प्लासेर...

November 28, 2024 10:38 AM

‘समाजमाध्यम, ओटीटीवर प्रसारित होणारा अश्लील मजकूर रोखण्यासाठी कठोर कायद्याची आवश्यकता’

समाज माध्यमं आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणारा अश्लील मजकूर रोखण्यासाठी सध्याचे कायदे आणखी मजबूत आणि कठोर करण्याची आवश्यकता असल्याचं प्रतिपादन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री ...

November 24, 2024 3:49 PM

अखिल भारतीय एससी-एसटी रेल्वे कर्मचारी संघटनेच्यावतीने राष्ट्रीय अधिवेशनाचं आयोजन

अखिल भारतीय एससी-एसटी अर्थात, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती रेल्वे कर्मचारी संघटनेच्यावतीने नागपूरच्या अजनी रेल्वे ग्राउंड इथं उद्या २५ आणि २६ नोव्हेंबर रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा आ...

September 18, 2024 9:48 AM

केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयांमुळे समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन होईल – मंत्री अश्विनी वैष्णव

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने गेल्या १०० दिवसांत अनेक मोठे निर्णय घेतले असून त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकामध्ये सकारात्मक परिवर्तन होईल असं प्रतिपादन माहिती आणि प्रसारण मंत्री, अश्...

August 28, 2024 9:46 AM

भारत लवकरच जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल – मंत्री अश्विनी वैष्णव

भारत लवकरच जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल,असं मत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केलं. ते काल आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं जारी केलेल्या जागतिक अह...

July 29, 2024 8:35 PM

राहुल गांधी यांचं सभागृहातलं वर्तन राज्यघटनेबद्दल आदर नसल्याचं दाखवून देणारं – मंत्री अश्विनी वैष्णव

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचं सभागृहातलं वर्तन, त्यांना राज्यघटनेबद्दल आदर नसल्याचं दाखवून देणारं आहे, अशी टीका माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे. राहु...