April 1, 2025 7:14 PM
सर्वंकष नाट्यगृह धोरण लवकरच तयार करण्यात येणार असल्याची सांस्कृतिक कार्यमंत्र्यांची घोषणा
महाराष्ट्र हे कलासंपन्न राज्य आहे. त्यामुळे इथली नाट्यगृहं कशी असावीत तसंच कलाकार आणि प्रेक्षकांना काय सुविधा असाव्यात याविषयी सर्वंकष नाट्यगृह धोरण येत्या दोन महिन्यात तयार करण्यात ये...